Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मीन-शारीरिक जडण-घडण
मीन राशिच्या लोकांची उंची सामान्यत: अधिक नसते व वयोमानानुसार यांच्या शरीरातील मेदाचे प्रमाण वाढत जाते. आपले डोळे मोठे व आकर्षक असतात. आपले वजन कमी वेळात अधिक वाढते व असंयमित खाण्यापिण्याच्या सवयी भविष्यात आपल्या जाडेपणा आणू शकतात. यांचे हात मुलायम असतात. यांच्या कान, भुवया व गळ्याभोवती तिळ असण्याची शक्यता आहे.

राशि फलादेश