Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मीन-प्रेम संबंध
मीन राशिवाल्यांच्या जीवनात प्रणयाला अत्याधिक महत्व आहे. आपण बुद्धिमान व आकर्षक साथीदाराच्या शोधात असता. आपला शंकाखोर स्वभाव कधीकधी आपल्या प्रेम संबंधात अडसर बनतो आपण साहसी व स्वावलंबी आहात. कधी कधी आपण लोकांनी केलेल्या स्तुतीने लवकर प्रभावित होता.

राशि फलादेश