Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मीन-स्वाभाविक गुणदोष
आपण ‍प‍रिचितांवर व मित्रांवर अंधविश्वास ठेवू नये. आपल्याजीवनातील नकारात्मक गोष्टींना बदलण्याचा प्रयत्न करावा. कधीही आपल्या आत्मविश्वासाचा स्तर खाली जाऊ देऊ नका व नवीन प्रयोग करण्यास घाबरू नका. हे लोक चांगली योजना बनवतात पण त्यांच्या त उत्साहाची कमतरता असल्याने ते आळस करतात. ते भविष्याबद्दल नेहमी आशंकीत असतात. ते मित्रांनी दिलेल्या सल्याप्रमाणे जातात व त्यांना अनेक वेळा हानी पोहोचते. यावर उपाय मीन राशि च्या लोकांनी जीवात जेव्हाही संकटे येतील तेव्हा पुष्पराज, गोमेद या मोत्यांची अंगठी धारण करावी गुरुवारी व सोमवारर उपवास करावा सत्यनारायण ची पूजा करावी जीवनात एकदातरी 16 सोमवार वृत ठेवावा 'ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः बृहस्पते नमः' - या मंत्राचा 19,000 वेळा जाप करण्याने आपली मनोकामना पूर्ण होइल.

राशि फलादेश