Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मीन-भाग्यशाली अंक
मीन राशिच्या लोकांना 3 व 7 हे अंक भाग्यशाली आहेत 3 च्या साखळीतील 3, 12, 21, 30, 48, 57, 66, 75... व त्यापुढे तर 7 च्या साखळीतील 7, 16, 25, 34, 43, 52, 61, 70... व पुढचे अंक शुभ आहेत. याशिवाय 1, 2, व 9 हे अं ही शुभ आहेत. 4 व 8 हे अंक सम आहेत. तर 5 व 6 हे अंक अशुभ आहेत. जर आपण या अंकांची शुभाशुभता लक्षात घेतली तर आपल्याला नक्कीच यश येईल.

राशि फलादेश