Astrology Zodiac Pisces Lcol.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मीन-भाग्यशाली रंग
मीन राशिच्या लोकांसाठी लाल पिवळा आणि नारंगी हे भाग्यशाली रंग आहेत. या रंगाचे कपडे घातल्याने आपल्याला मानसिक शांती मिळेल. आपण खिशात नेहमी पिवळ्या रंगाचा रूमाल ठेवावा त्याने आपला लाभ होइल. आपल्या कपड्यांमध्ये मुख्यत लाल किंवा पिवळ्या रंगांचा अवश्य समावेश करावा.

राशि फलादेश