मीन-विवाह व वैवाहीक जीवन
मीन राशिंच्या लोकांचे एकापेक्षा अनेक विवाह होण्याची संभावना असते. यातील एक लग्नामुळे त्यांना खुप त्रास होणार आहे. एकाकी जीवन जगण्यापेक्षा विवाह केल्यास त्यांचे जीवन सुखकारी होणार आहे. या राशिचे लोकांसाठी आपली राशी, कन्या व कर्क राशी असलेले जीवनसाथी आपल्यासाठी उत्कृष्ट राहील.