
कन्या-इष्ट मित्र
कन्या राशिच्या लोकांचे वृश्चिक, वृषभ व मकर राशी असलेल्या व्यक्ती चांगले मित्र असतील. मिथुन व तुळ सूर्य राशीच्या व्यक्तींबरोबर आपले संबंध मधुर असु शकतात. मीन राशिच्या लोकांबद्दल आकर्षण असते. कुंभ व मेष राशिच्या लोकांबरोबर यांचे पटत नाही.