Astrology Zodiac Virgo Lday.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
कन्या-भाग्यशाली दिवस
कन्या राशिच्या लोकांचा बुध या ग्रहाशी जास्त जवळीक असल्यामुळे या राशिच्या लोकांचा बुधवार हा भाग्यशाली दिवसवस आहे. या दिवशी ह्या लोकांमध्ये विशेष स्वरूपात उत्साह असतो. याशिवाय या लोकांसाठी शुक्रवार व शनिवार हे सुध्दा यांच्यासाठी कधी कधी भाग्यशाली दिवसवस ठरू शकतात. तर मंगळवार अशुभ दिवस आहे. ज्या दिवशी धनु राशिचा चंद्रमेचा प्रभाव असेल त्या ‍दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपुर्ण कामांना सुरूवात करू नये.

राशि फलादेश