Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
कन्या-शारीरिक जडण-घडण
कन्या राशिच्या लोक हे लहान बांध्याचे असता परंतु त्यांच्यात प्रचंड ऊर्जा व काटकपणा असतो. आपले आरोग्य सहसा चांगले राहते व रोगराई आपल्यापासून दूर राहते. यांचा अंगठा लहान असतो. यांचे हात लांब असतात. यांच्या गळ्यावर पाठिवर खांद्यावर तिळ असतो.

राशि फलादेश