Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 20 February 2025
webdunia
कन्या-आरोग्य
या राशिच्या लोकांचे शरीर हे स्थूल असते. अनियमित दिनक्रम व वेळी अवेळी खाणे यामुळे त्यांना पोटाच्या समस्यांनी ते ग्रस्त असतात. त्रिदोष (वात-पित्त-कफ) चर्म रोग कर्ण रोग गळ्याचा रोग मधुमेह वायु विकार कुष्ठ रोग पाठीचा त्रास इत्यादी रोगांनी या राशिचे लोक पिडीत असतात. या राशिच्या महिलांचे केस हे जास्त काळ काळे राहतात मात्र ते सतत गळत असतात. यांना डोकेदु‍खीचाही त्रास असतो त्यांचे डोळे लवकर कमजोर होतात. मानसिक थकव्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. दमा मोतिबिंदू रक्त चाप खोकला पोटाचे विकार हया रोगांपैकी कोणत्या ना कोणत्या रोगांनी त्यांना सतावले असते. धुम्रपात व मांसाहारापासून या राशिच्या लोकांनी शक्यतो दुरच रहावे.

राशि फलादेश