
कन्या-भाग्यशाली अंक
कन्या राशिच्या लोकांसाठी 5 हा अंक भाग्यशाल आहे त्याच्या साखळीतील 5, 14, 23, 32, 41, 50, 59, 68.... शुभ आहेत. त्याशिवाय 1, 4, 6, 7 अंक आपल्यासाठी शुभ आहेत 3, 8, 9 हे अंक सम तर 2 हा अंक अशुभ आहे. जर आपण या अंकांची शुभाशुभता ल क्षात घेतली तर आपल्याला नक्कीच यश येईल.