Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
कन्या-व्यक्तिमत्व
आपण विवेकपूर्ण विश्लेषक, निष्पक्ष व व्यावहारीक व्यक्ती आहात. याचे परिणामस्वरूप, आपण त्या सर्व कामात उत्कृष्ट असता ज्यांच्यात विश्लेषण व समिक्षात्मक न्यायाची आवश्यकता असते. आपले विचार अत्यंत स्पष्ट असतात व लपलेल्या निहीतार्थाचे विश्लेषण करण्याची विशेष शक्ती असते. आपण शांत व संतुलीत मस्तिष्काचे धनी आहात. एकदा आपल्यात उत्साह संचारला की आपल्याला शांत करणे कठीण असते.

राशि फलादेश