Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
कन्या-विवाह व वैवाहीक जीवन
कन्या राशिच्या लोकांचे मकर व वृश्चिक राशिच्या लोकांशी लग्न केल्यास संसार सुखी होईल. यांची मुलेही सुंदर असतात. या राशिचे लोक आपल्या जीवनसाथीवर खुप प्रेम करतात. आपल्या पत्नीला ते सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी वृषभ, कन्या व मकर सूर्य राशीच्या अंतर्गत जन्म घेतलेल्या व्यक्तींशी विवाह करणे उचित राहील.

राशि फलादेश