Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मिथुन-स्वाभाविक वैशिष्ठे
आपला स्वभाव मृदू व नम्र आहे व आपण आपल्या मनातल्या आवाजाला जास्त महत्त्व देता. आपण एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचण्या आधी सखोल विचार करता. आपले मन सतत बदलत राहते यामुळे आपण आपल्या आधीच्या निर्णयाच्या विरूद्ध कार्य करता.

राशि फलादेश