Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मिथुन-प्रेम संबंध
राशीचक्रातील राशींपैकी आपली रास सर्वात फ्लर्ट व प्रेमप्रकरणात रस घेणारी आहे. काही व्यक्तींच्या मामल्यात तर विवाहा नंतरही नवीन साथीदारावर प्रेम करण्याची इच्छा नियंत्रित करणे कठीण असते. आपण आपल्या साथीदाराला खूप प्रेम देता परंतु आपल्या अस्थिर प्रवृत्तीमुळे साथीदराचा विश्वास उडू देखील शकतो. आपल्या साथीदाराला आपल्या स्वभावाची माहिती नसल्यास सुरूवातीच्या वैवाहीक जीवनात त्रास होण्याची शक्यता आहे. आपण उशीरा विवाह करणे आपल्यासाठी योग्य ठरते.

राशि फलादेश