मिथुन-भाग्यशाली दिवस
मिथुन राशिच्या लोकांसाठक्ष बुध हा ग्रह जवळ असल्यामुळे या राशिच्या लोकांचा बुधवार हा भाग्यशाली दिवसवस आहे. याशिवाय गुरूवार हा सुध्दा शुभ दिवस आहे. सोमवार हा या राशिच्या लोकांसाठी अशुभ दिवस आहे या राशिच्या लोकांवी जेव्हा चंद्राचा प्रभाव वाढेल त्या दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपुर्ण कामांना सुरूवात करू नये.