Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मिथुन-रुचि/छंद
आपल्या छंदात सामाजिक व मानसिक विकासाला महत्त्व मिळेल असे कार्यक्रम सामिल असतात. कॉम्प्यूटर व टीव्ही प्रोग्राम, डिझायनिंग शोज, कलात्मक वस्तु, नवीन भाषा, नवीन लोकांशी मैत्री व प्रवास आपल्याला आकर्षित करतात. आपल्याला अधिकाधिक लोकांशी संपर्क करता येईल असे छंद आपल्याला आवडतात.

राशि फलादेश