Astrology Zodiac Gemini Luc.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मिथुन-कामधंदा व नशीब
मिथुन राशिवाले लोक हे आपण चांगले लेखक, रेडीयो व ‍टीव्ही निर्माता, सुत्रसंचालक, लेक्चरर, भाषाविद्, शिक्षक, ट्रॅव्हल एजंट व विपणन अभिकर्ता बनू शकता. हे लोक नोकरी करण्यातच आपले सुख मानतात. चांगले सौंवाद कौशल्यामुळे ते कुशल कूटनीतिक या राजकारणी बनू शकतात. हे चांगले पत्रकार, लेखक, भाषाविद, योजनाकार आदि चांगले यश मिळवू शकतात.

राशि फलादेश