मिथुन-विवाह व वैवाहीक जीवन
मिथुन राशिच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध ठेवण्यावर इच्छुक असतात. ज्याच्यामुळे प्रत्येक प्रेम अयशस्वी होते. चांगली बायको वा प्रेयसी असली तरी त्यांचे लक्ष दुसरीकडेच असते. ते स्वत: निष्ठावान नसतात पण दुसर्याने त्यांच्यावर निष्ठा दाखवली पाहिजे. मिथुन राशिचे पती जर वेळेवर घरी आले नाहीत तर त्यांच्य बायकोने थोडा धीर धरावा नाहीतर कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या बरोबरच मिथुन, तुळ व कुंभ राशीच्या व्यक्ती बरोबर आपले वैवाहीक जीवन सुखद राहील.