Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मिथुन-शारीरिक जडण-घडण
मिथुन राशिच्या लोकांचे शरीर इतर राशिच्या लोकापेक्षा वेगळे असते. त्यामुळे आपण चांगले नर्तक बनू शकता. आपल्या प्रसन्न मुखमुद्रेमुळे कधीकधी आपले वय कमी असल्याचे भासते. आपले वजन शक्यतो भरभर वाढत नाही. असंमित जेवण्याखाण्याच्या सवयीनंतरही आपण जाडेपणापासून दूर असता. यांच्या चेहेर्‍यावर पोटावर किंवा कानावर वा हाथावर तिळ असतो.

राशि फलादेश