Astrology Zodiac Leo Bus.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
सिंह-व्यवसाय
सिंह राशिचे लोक प्रामाणिकपणे कोणतेही कार्य केले तर त्यांना यश हे मिळतेच. धातु व दगडाच्या व्यवसायात त्यांच्यासाठी यश आहे. त्यांनी व्यवसायान भावुकपणा आणू नये. या राशिचे लोक नामवंत वकील बनु शकतात. ज्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी आहे त्या क्षेत्रात व्यावसाय करणे त्यांना आवडते. सिंह राशिचे जे लोक व्यवसाय किंवा नोकरी करत नाहीत ते कलेच्या क्षेत्रात उतरतात.

राशि फलादेश