Astrology Zodiac Leo Mrg.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
सिंह-विवाह व वैवाहीक जीवन
सिंह राशिचे लोक हे नेहमी दुसर्‍यांची मदत करणारे प्रेमळ तसेच दुसर्‍यांना प्रसंन्न पाहायला आवडतात. ते एक चांगले पति असतात. सिंह राशिच्या विवाहात बाधा पडू शकते. पहिल्या विवाहाची बोलणी नेहमी विस्कळते त्याचा साखरपुडा तुटण्याची शक्यता असते. विवाहामुळे भाग्य उजळेल. सिंह राशिचा व्यक्ती व्यवहारात कठोर असतो. त्यांना राग लवकर येतो. राग आल्यावर ते कोणत्याही मर्यादा अोलांडतात. उत्तेजनेच्य वेळी ते वेडेपिसे होतात. मात्र हे आंतरमनाने भावुक असतात.

राशि फलादेश