Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
सिंह-घर-परिवार
सिंह राशिचे लोक घरात महाग व प्रसिद्ध ब्रँडच्या वस्तु ठेवण्याला प्राधान्य देतात. आपल्याला घरात ए‍थनिक ‍फर्निचर व ड्रॉइंगरूम मध्ये कलात्मक वस्तु ठेवणे आवडते. या सर्वापेक्षा आपल्यासाठी महत्त्वाचे आहे एक स्वच्छ व व्यवस्थित घर. हे लोक आपल्या आईवर खुप प्रेम करतात. देवावर यांची फार विश्वास असतो. यांच्या चेहर्‍यावर सुख दुख लगेच दिसते. यांना आपल्या भाऊ व बहिणीकडून योग्य अशी वागणूक मिळत नाही. कोणाच्या तरी जवळच्या माणसाचा निधनाने यांना आर्थिक नुकसान सोसावे लागेल. सिंह राशिच्या लोकांचे आपल्या वडिलांबरोबर पटत नाही.

राशि फलादेश