Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
सिंह-आर्थिक स्थिती
आपण बचत व पैसे साठवणे यावर विश्वास ठेवत नाही व आपल्या उत्पन्नाचा भाग वाचवण्यात अक्षम ठरता. व्यवसायात भागीदारी पासून कायदेशीर समस्या उद्भवू शकतात ज्या कोर्टाच्या बाहेर सोडवणे आपल्यासाठी फायद्याचे ठरेल. या राशिच्या लोकांना धन व्यवहारात भाग्यशाली मानले जाते. गरज पडल्यावर ते लगेच पैसे मिळवू शकतात. त्यांना सारखा धनलाभ होत असतो. हे कर्ज घ्यायला घाबरतात कर्ज घेतले तर ते लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करतात. ते जास्त धोका पत्करत नाहीत मात्र पैसे साठवण्याकडे त्यांचा कल असतो. लोक काय म्हणतील याचे ते काळजी करत नाहीत.यांच्या आयुष्यात चोरी होण्याची शक्यता आहे.

राशि फलादेश