Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
सिंह-व्यक्तिमत्व
आपली मूळ प्रवृत्ती शासन करणे व आदेश देणे आहे. आपल्या अधिकारांवर आपले प्रेम आहे. निम्नस्तरीय नोकर्‍या करणे आपण टाळता व विलासितापूर्ण जीवन आपल्याला आवडते. धार्मिकतेकडे आपला झुकाव असतो व सामान्यत: आपण धार्मिक संघटनेशी संबंधित असता. कला व सा‍हीत्यावर देखील आपले प्रेम असते. आपल्याला प्रवास करण्याची आवड असते व आपण नेहमी अभिजात्य समाजाशी संबंधित रहाण्यास प्राथमिकता देता

राशि फलादेश