सिंह-भाग्यशाली रंग
सिंह राशिच्या लोकांसाठी सोनेरी लाल रंग भाग्यशाली आहेत. या रंगाचे कपडे जर या राशिच्या लोकांनी घातले तर त्यांना मानसिक शांति मिळेल. खिशात नेहमी लाल किंवा सोनेरी रंगाचा रूमाल असावा. आपल्या कपड्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या रंगाचा समावेश असावा.