Astrology Zodiac Leo Lday.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
सिंह-भाग्यशाली दिवस
सिंह राशिच्या लोकांचा सूर्य या ग्रहाशी जास्त जवळीक असल्यामुळे या राशिच्या लोकांना रविवार हा भाग्यशाली दिवसवस आहे. या दिवशी ह्या लोकांमध्ये विशेष स्वरूपात उत्साह असतो. याशिवाय या लोकांसाठी गुरूवार शुभ व मंगळवार अशुभ दिवस आहे. शनिवार मध्यमस्वरूपाचा दिवस आहे. ज्या दिवशी मीन राशिचा चंद्रमेचा प्रभाव असेल त्या ‍दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपुर्ण कामांना सुरूवात करू नये.

राशि फलादेश