Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृश्चिक-व्यवसाय
वृश्चक राशिच्या लोकांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे औषधे तेल रस पदार्थ यांच्याशी संबंधीत व्यापारात आपल्याला यश मिळेल. विदेश व्यापार व आयात निर्यात व्यापारात देखील आपल्याला सफलता मिळेल. आपल्या राशीच्या व्यक्ती नेहमी यशस्वी व्यापारी व गुंतवणूकदार असतात. आपली रास राशीचक्रातील धन राशी देखील म्हणवली जाते.

राशि फलादेश