Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृश्चिक-विवाह व वैवाहीक जीवन
वृश्चिक राशिचे लोक स्वत:च्या राशिबरोबर कर्क व मीन राशीच्या व्यक्तीशी विवाह केल्यास शुभ राहील. ते आपल्या जीवनसाथीबरोबर खुप आकांक्षा ठेवतात. पण असे करण्याने ते अडचणीत येऊ शकतात. व त्यांच्या वैवाहीक जीवनात कलह निर्माण होऊ शकतो. आपल्या बायकोनेही प्रेमिकेप्रमाणे वागावे असे त्याला वाटते. हे लोक आपल्या जीवनसाथीवर शासन करण्याचा प्रयत्न करत असतात. यांचे लैंगिक जीवन सुखी असेत.

राशि फलादेश