Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृश्चिक-शारीरिक जडण-घडण
वृश्चिक राशिच्या लोक नाजुक व चमकत्या आकर्षक रंगाचे धनी असतात. आपले डोळे मोठे व सुंदर, नाक सरळ व स्मित अत्यंत आकर्षक आहे. आपल्या शारीरीक हावभावाना एक विशिष्ट आकर्षक शैली आहे. आपले आरोग्य नेहमी चांगले राहते व सहसा आपण आजार पडत नाही. यांचा अंगठा छोटा असतो. यांच्या वक्षस्तळ, नाक किंवा बोटांवर तिळ असतो.

राशि फलादेश