Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृश्चिक-इष्ट मित्र
वृश्चिक राशिच्या लोकांचे कर्क, सिंह, धनु व मीन राशीच्या व्यक्तींशी मैत्री केली तर आपल्यासाठी ती फायद्याची राहील. यांच्याबरोबर व्यवसायत भागीदारी केली तर फायदा होईल. तुळा धनु मेष राशिच्या लोकांबरोबर संबंध ठिकठाक राहिल. मिथुन व कन्या राशिवाल्यांबरोबर यांचे कधीच पटत नाही. त्यांच्याशी सतत वाद होत असतो. यांचे आपल्याच राशिच्या लोकांबरोबर पटत नाही.

राशि फलादेश