वृश्चिक-आरोग्य
या या राशिचे लोक हे बहुतेक करून गुप्त रोग व रक्त विकारानी त्रस्त असतात. अस्वस्थता अनियमित दिनक्रमामुळे पचन संस्थेचे रोग आळस उत्साहहीनता विस्मृति अनियमितता आढळते. या राशिच्या लोकांना विशेष करून पोटाच्या तक्रारी असतात.स्वप्नदोष रक्तस्त्राव हार्निया तसेच स्त्रीयांना मासिक पाळीत अनियमीतता, अॅसिडिटी कोष्ठबध्दता सन्निपात बवारीस लिकोरीया ट्यूमर पासून स्त्रास होऊ शकतो. यांना जीवनात सारखे फोड येणे, भाजणे, कापणे हे त्याच्यासाठी सामान्य आहे. यांना दातांचा सारखा त्रास होण्याची शक्यता आहे. स्त्रीयांना गर्भपात होण्याची शक्यता आहे. या राशिच्या लोकांना पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. सर्दी खुप वेळ राहण्याची शक्यता आहे. या लोकांनी आपले रक्त जास्तीत जास्त कसे शुध्द राहील याची काळजी घेतली पाहिजे.