Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृश्चिक-भाग्यशाली अंक
वृश्चिक राशिचे लोकांसाठी 9 हा अंक भाग्यशाली असतो. 9 च्या साखळीतील 9, 18, 36, 45, 63... इत्यादी आपल्यासाठी शुभ आहेत. या शिवाया 1, 2, 3 हे अंक आपल्यासाठी शुभ आहेत. 6 व 8 हे अंक सम तर 4, 5, 6 हे अंक अशुभ आहेत. जर आपण या अंकांची शुभाशुभता ल क्षात घेतली तर आपल्याला नक्कीच यश येईल.

राशि फलादेश