Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृश्चिक-घर-परिवार
वृश्चिक राशिच्या लोकांची आपल्या ‍नातेवाईकांशी जास्त पटत नाही. हे लोक स्वतंत्र जगणे पसंत करतात. दुसर्‍यांवर अवलंबून राहणे त्यांना पसंत पडत नाही. आपल्या आवडत्या माणसाशी वा जवळच्या मित्राशी संबंध दुरावण्याची शक्यता आहे. जामिन कोर्टाची कामे दुसर्‍यांवर विश्वास ठेवणे याप्रवृत्तीमुळे जीवानात एकदातरी मोठा घात होण्याची शक्यता आहे. यांच्यात आत्मविश्वास अधिक असतो. त्यांचा स्वत:वर जास्त विश्वास असतो. ते ज्या संस्थेशी जुडतात त्यावर जास्त विश्वास ठेवतात.

राशि फलादेश