Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृश्चिक-व्यक्तिमत्व
आपण प्रचंड इच्छाशक्ती व प्रभावशाली व्यक्तीमत्वाचे स्वामी आहात. आपल्या दयाळु स्वभावामुळे कधी कधी गैरसमज पसरतात. आपल्याला फार लवकर राग येतो. आपण सहनशील, कुशल व समिक्षा क्षमतेने भरपूर सृजनशील व्यक्ती आहात. आपण अपमान लवकर विसरत नाही व ब-याच काळापर्यंत आपल्या मनात सूड घेण्याची भावना राहते.

राशि फलादेश