Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
वृश्चिक-रुचि/छंद
दागिन्यांच्याबाबतीत आपली आवड इतरांपेक्षा वेगळी असते, आपल्याला महाग गाड्यांची, उत्तम खाण्यापिण्याची आवड आहे. घटनांचे सखोल अध्ययन करण्याची देखील आपली एक रूची आहे. आपल्याला अपराध व प्रेमकथा वाचण्याची आवड आहे. आपल्याला परफ्यूम, कपडे व जुन्या कलात्मक वस्तुंचा संग्रह करण्याची आवड आहे.

राशि फलादेश